बंद

    कागदपत्रे

    दस्तऐवज श्रेणीनुसार शोधा
    सर्व कागदपत्रे
    शीर्षक तारीख पहा / डाउनलोड करा
    MSRLM अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला स्वयं सहाय्यता समूहांच्या वस्तु व उत्पादन विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पहिल्या टप्प्यात 10 जिल्ह्यामध्ये उमेद मॉल उभारणी करणेबाबत. 11/08/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (611 KB) 
    मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत राज्यस्तरीय कार्यशाळा आणि प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्याबाबत. 07/08/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (1 MB) 
    जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमधील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व भत्ते भागविण्याकरीता सन 2025-26 करीता अनुदान वितरीत करण्याबाबत.. 07/08/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (472 KB) 
    जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली धोरणातील विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ बाबत. 06/08/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (475 KB) 
    राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्याबाबत. 06/08/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (943 KB) 
    आगामी ” मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान” अंतर्गत आयोजित करावयाच्या कार्यक्रमांच्या खर्चाबाबत. 06/08/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (875 KB) 
    महाराष्ट्र विकास सेवा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी/ प्रकल्प संचालक, गट-अ संवर्गाची दि.०१.०१.२०२४ ते दि. ३१.१२.२०२४ या कालावधीतील तात्पुरती सेवा जेष्ठतासुची प्रसिध्द करणेबाबत… 05/08/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (448 KB) 
    महाराष्ट्र विकास सेवा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (निवडश्रेणी), गट-अ संवर्गाची सन 2015 ते 2024 या कालावधीतील तात्पुरती सुधारित सेवा जेष्ठतासुची प्रसिध्द करणेबाबत… 05/08/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (839 KB) 
    राज्यातील ग्रामपंचायतीमधील आपले सरकार सेवा केंद्र (ग्रामपंचायत) येथील केंद्रचालक (ग्रामोद्योजक- Village Level Entrepreneur ) यांचे मानधन अदा करण्याच्या कार्यपध्दतीबाबत. 05/08/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (84 KB) 
    आपले सरकार सेवा केंद्र (ग्रामपचांयत) प्रकल्पांतर्गत केंद्रचालकांचे मानधन अदा करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान (RGSA), पुणे या कार्यालयाकडे रक्कम जमा करण्याबाबत. 04/08/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (889 KB) 
    ३२ जिल्हा परिषदा व ३३६ पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणूका सदस्य संख्या व प्रभाग रचना आदेश. 01/08/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (434 KB) 
    नागपूर विभागातील जिल्हा सेवा(गट-क)कर्मचाऱ्यास महाराष्ट्र विकास सेवा,सहायक गट विकास अधिकारी,गट-ब(एस-16)संवर्गात नियमित पदोन्नती कोट्यातील पदावर तात्पुरती पदोन्नती देण्याबाबत-(निवडसूची सन24-25)-श्री.पाल 01/08/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (161 KB) 
    नवीन राष्ट्रीय बायोगॅस आणि सेंद्रिय खत कार्यक्रम २०१९-२० सामान्य लाभार्थी PFMS Excel Sheet 01/08/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (1 MB) 
    सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दि. 17 जुलै, 2025 अन्वये निश्चित केलेले अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारीत धोरण जिल्हा परिषदेच्या गट-क व गट-ड कर्मचाऱ्यांना लागू करणेबाबत 31/07/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (379 KB) 
    प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत भाव फरक कलमापोटी राज्य हिस्सा (नवीन रस्ते व पूल बांधणी अस्तित्वातील रस्त्यांचे दर्जोन्नतीकरण) (राज्य हिस्सा) (कार्यक्रम) याकरीता नवीन लेखाशीर्ष उघडणेबाबत. 31/07/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा (604 KB)