राज्यातील ग्रामपंचायतीमधील आपले सरकार सेवा केंद्र (ग्रामपंचायत) येथील केंद्रचालक (ग्रामोद्योजक- Village Level Entrepreneur ) यांचे मानधन अदा करण्याच्या कार्यपध्दतीबाबत.
|
05/08/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा
(84 KB) /
|
आपले सरकार सेवा केंद्र (ग्रामपचांयत) प्रकल्पांतर्गत केंद्रचालकांचे मानधन अदा करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान (RGSA), पुणे या कार्यालयाकडे रक्कम जमा करण्याबाबत.
|
04/08/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा
(889 KB) /
|
३२ जिल्हा परिषदा व ३३६ पंचायत समित्या सार्वत्रिक निवडणूका सदस्य संख्या व प्रभाग रचना आदेश.
|
01/08/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा
(434 KB) /
|
नागपूर विभागातील जिल्हा सेवा(गट-क)कर्मचाऱ्यास महाराष्ट्र विकास सेवा,सहायक गट विकास अधिकारी,गट-ब(एस-16)संवर्गात नियमित पदोन्नती कोट्यातील पदावर तात्पुरती पदोन्नती देण्याबाबत-(निवडसूची सन24-25)-श्री.पाल
|
01/08/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा
(161 KB) /
|
सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दि. 17 जुलै, 2025 अन्वये निश्चित केलेले अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारीत धोरण जिल्हा परिषदेच्या गट-क व गट-ड कर्मचाऱ्यांना लागू करणेबाबत
|
31/07/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा
(379 KB) /
|
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत भाव फरक कलमापोटी राज्य हिस्सा (नवीन रस्ते व पूल बांधणी अस्तित्वातील रस्त्यांचे दर्जोन्नतीकरण) (राज्य हिस्सा) (कार्यक्रम) याकरीता नवीन लेखाशीर्ष उघडणेबाबत.
|
31/07/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा
(604 KB) /
|
जिल्हा परिषदेतील जिल्हा तांत्रिक सेवा, वर्ग-3 ( बांधकाम ) (अर्हताधारक) संवर्गातील कनिष्ठ अभियंता यांची दि. 01.01.2025 रोजीची एकत्रित राज्यस्तरीय तात्पुरती ज्येष्ठता सूची.
|
31/07/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा
(1 MB) /
|
धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान (DA JGUA) अंतर्गत करावयाच्या कामांना १५ ऑगस्ट, २०२५ रोजी होणा-या ग्रामसभेत मंजुरी घेण्याबाबत…
|
30/07/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा
(1 MB) /
|
महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाचा सन २०२३-२४ चा वार्षिक अहवाल तयार करण्याबाबत.
|
30/07/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा
(3 MB) /
|
पंचायत समिती, श्रीरामपूर (जि. अहिल्यानगर) नवीन प्रशासकीय इमारत बांधकामाच्या फर्निचर या उपकामांस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत…
|
30/07/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा
(313 KB) /
|
जळगांव जिल्ह्यातील धरणगांव तालुक्यातील योजनाबाह्य/अवर्गीकृत रस्ते ग्रामीण मार्ग म्हणून रस्ते विकास योजना 2001-21 मध्ये समाविष्ट करणेबाबत..
|
29/07/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा
(166 KB) /
|
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील योजनाबाह्य/अवर्गीकृत रस्ते ग्रामीण मार्ग म्हणून रस्ते विकास योजना 2001-21 मध्ये समाविष्ट करणेबाबत.
|
29/07/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा
(165 KB) /
|
महाराष्ट्र विकास सेवा मधील उपमुख्य कार्यकारी अधिकारी (एस-23), गट-अ या संवर्गात दि.01.01.2024 ते 31.12.2024 या कालावधीत कार्यरत अधिकाऱ्यांची तात्पुरती ज्येष्ठतासूची.
|
29/07/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा
(581 KB) /
|
महाराष्ट्र विकास सेवा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी/प्रकल्प संचालक (एस-२५), गट-अ या संवर्गातील अधिकारी यांच्या सर्वसाधारण बदलीस मुदतवाढ देणेबाबत- श्री. पी.डी. यादव.
|
28/07/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा
(411 KB) /
|
नागपूर विभागात जिल्हा सेवा(गट-क) व जिल्हा तांत्रिक सेवा(गट-क) मधील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र विकास सेवा, सहायक गट विकास अधिकारी, गट-ब(एस-१६) संवर्गात सरळसेवा कोट्यातील पदांवर तदर्थ पदोन्नती देण्याबाबत.
|
28/07/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा
(177 KB) /
|