कागदपत्रे
दस्तऐवज श्रेणीनुसार शोधा
शीर्षक | तारीख | पहा / डाउनलोड करा |
---|---|---|
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना ब वर्ग अंतर्गत श्री. भूडसिध्दनाथ देवस्थान, भूड, जि. सांगली. या यात्रास्थळाच्या ठिकाणी पूर्ण झालेल्या कामांचा उर्वरित निधी वितरीत करणेबाबत. | 11/09/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा
(160 KB) /
|
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना ब वर्ग अंतर्गत श्री. लिंगेश्वर महाराज मठ, आळसंद, जि. सांगली या यात्रास्थळाच्या ठिकाणी पूर्ण झालेल्या कामांचा उर्वरित निधी वितरीत करणेबाबत. | 11/09/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा
(157 KB) /
|
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना ब वर्ग अंतर्गत श्री. जितसिध्द देवस्थान ब्रम्हनाळ, जि. सांगली या यात्रास्थळाच्या ठिकाणी पूर्ण झालेल्या कामांचा उर्वरित निधी वितरीत करणेबाबत. | 11/09/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा
(160 KB) /
|
जिल्हा परिषदेच्या दिनांक १५ मे २०१४ च्या शासन निर्णयातील गट-क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) संवर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांच्या धोरणात सुधारणा. | 09/09/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा
(318 KB) /
|
अधिसूचना दिनांक 9 सप्टेंबर 2025 जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती आरक्षणाबाबत | 09/09/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा
(405 KB) /
|
ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते, ग्रामीण गाडीमार्ग, पायमार्ग, शेतावर जाण्याचे पायमार्ग/गाडीमार्ग या रस्त्यांचे सिमांकन करुन त्यांना विशिष्ट क्रमांक देणेबात निश्चित कार्यपध्दतीनुसा | 05/09/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा
(679 KB) /
|
महाराष्ट्र विकास सेवा मधील उपमुख्य कार्यकारी अधिकारी (एस-23), गट-अ या संवर्गात दि.01.01.2024 ते 31.12.2024 या कालावधीत कार्यरत अधिकाऱ्यांची 01.01.2025 रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची प्रसिध्द करणेबाबत. | 03/09/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा
(359 KB) /
|
मा.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतंर्गत, ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.. | 03/09/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा
(302 KB) /
|
जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील योजनाबाह्य/अवर्गीकृत रस्ते ग्रामीण मार्ग म्हणून रस्ते विकास योजना 2001-21 मध्ये समाविष्ट करणेबाबत. | 03/09/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा
(215 KB) /
|
जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील योजनाबाह्य/अवर्गीकृत रस्ते ग्रामीण मार्ग म्हणून रस्ते विकास योजना 2001-21 मध्ये समाविष्ट करणेबाबत. | 03/09/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा
(222 KB) /
|
एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम (सीपीटीपी)-11 अंतर्गत परिविक्षाधीन गट विकास अधिकारी, गट-अ यांना खातेनिहाय जिल्हा संलग्नता प्रशिक्षणाकरिता जिल्हा वाटप करण्याबाबत…. | 29/08/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा
(183 KB) /
|
एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम (सीपीटीपी)-11 अंतर्गत परिविक्षाधीन सहायक गट विकास अधिकारी, गट-ब यांना खातेनिहाय जिल्हा संलग्नता प्रशिक्षणाकरिता जिल्हा वाटप करण्याबाबत…. | 29/08/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा
(200 KB) /
|
SNA-SPARSH कार्यपध्दतीव्दारे केंद्र पुरस्कृत व संबंधित राज्य संलग्न PMGSY योजनेंतर्गत निधी वेळेवर वितरीत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सायबर कोषागार करिता आहरण व संवितरण अधिकारी घोषित करणेबाबत. | 20/08/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा
(217 KB) /
|
मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान अंतर्गत राज्यस्तरीय कार्यशाळा व प्रशिक्षण वर्ग आयोजनाबाबत.. | 19/08/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा
(256 KB) /
|
मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आशियाई विकास बँक (ADB) लोन क्र. 4097 (बॅच-2) बचतीमधून अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यातील पुलांच्या कामांस प्रशासकीय मान्यता देण्याबाबत… | 18/08/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा
(157 KB) /
|