Close

    Chief Minister Samruddha Panchayat Raj Abhiyan

    Date : 27/09/2025 - 31/12/2025 Sector: मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाबाबत जनजागृती/अभियानामध्ये लोकसहभाग वाढवण्याकरिता जास्तीत जास्त लोकांना प्रोत्साहित करणे या कार्यक्रमाची जनतेस माहिती करून देणे अंमलबजावणीचे समीक्षण करणे इत्यादी बाबत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विभागातील एका ग्रामीण पत्रकारास राज्यस्तरावर पुरस्कार देवून गौरविण्यात येईल.

    Beneficiary:

    योजनांचा लाभ गावातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविणे

    Benefits:

    लोकांचे जीवनमान उंचावणे

    How To Apply

    अर्ज कसा करावा
    https://cmsprardd.maharashtra.gov.in/home/index