महालक्ष्मी सरस प्रदर्शन २०२५
महालक्ष्मी सरस प्रदर्शन २०२५ | फेब्रुवारी २०२५
सरस प्रदर्शन ३ ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान मुंबई येथील एम.एम.आर.डी.ए. मैदान क्रमांक ३ व ४, बीकेसी, वांद्रे पूर्व. येथे होणार आहे.
महालक्ष्मी सरस हे पारंपारिक, हस्तनिर्मित वस्तू , हातमागावरचे कपडे, ग्रामीण कलाकुसर आणि सेवांचे वार्षिक प्रदर्शन आहे. हा कार्यक्रम उमेद अभियान – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान द्वारे महाराष्ट्रातील वंचित महिलांना त्यांची उत्पादने किंवा सेवा विकण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उपक्रम आहे.
वेळ: सकाळी १० ते रात्री १० पर्यंत
स्थळ: एम.एम.आर.डी.ए. मैदान क्रमांक ३ व ४, बीकेसी, वांद्रे पूर्व.