बंद

    ग्राम विकास व पंचायत राज विभाग यशवंतराव चव्हाण पंचायत राज्य अभियान २०२५

    • प्रारंभ तारीख : 27/05/2025
    • शेवट तारीख : 27/05/2025
    • ठिकाण : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, मुंबई- 400 021 येथे मंगळवार, दिनांक 27 मे, 2025 रोजी सकाळी 10.30 वा.

    महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत स्व. यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान 2023-24 पुरस्कार वितरण सोहळा हा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनरल जगन्नाथ भोसले मार्ग, मुंबई- 400 021 येथे मंगळवार, दिनांक 27 मे, 2025 रोजी सकाळी 10.30 वा.आयोजित करण्यात आला आहे.