बंद

    शासन निर्णय

    दस्तऐवज श्रेणीनुसार शोधा
    शासन निर्णय
    शीर्षक तारीख पहा / डाउनलोड करा
    ग्रामविकास विभागामार्फत देण्यात येणाऱ्या कंत्राटी कामाचा व कामगार नुकसान भरपाईचा विमा स्थानिक व तत्पर सेवा मिळण्याच्या हेतूने राष्ट्रीयकृत विमा कंपनीकडे उतरविण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देणेबाबत. 24/07/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(224 KB)
    मा. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या इमारत बांधकामास मंजूरी प्रदान करणेबाबत.. 23/07/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(273 KB)
    जिल्हा परिषदेतील जिल्हा तांत्रिक सेवा, वर्ग-3 (लेखा) संवर्गातील सहायक लेखा अधिकारी यांची दि.01.01.2025 रोजीची राज्यस्तरीय एकत्रित तात्पुरती ज्येष्ठता सूची. 22/07/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(346 KB)
    श्री क्षेत्र जाळीचादेव देवस्थान, जयदेववाडी ता.भोकरदन, जि. जालना या तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यास प्रशासकीय मान्यता देऊन निधी वितरीत करणेबाबत. 21/07/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(180 KB)
    महाराष्ट्र विकास सेवा, गट विकास अधिकारी (एस-20), गट-अ संवर्गातील श्री. पी.एन. वानखेडे यांच्या बदलीबाबत. 21/07/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(413 KB)
    महाराष्ट्र विकास सेवा, गट विकास अधिकारी (एस-20), गट-अ या संवर्गातील अधिकाऱ्यांना पदस्थापना देणेबाबत- श्री. ए.एस. कदम. 21/07/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(501 KB)
    एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम (सीपीटीपी)-10 अंतर्गत परिविक्षाधीन गट विकास अधिकारी, गट-अ यांना खातेनिहाय जिल्हा संलग्नता प्रशिक्षणाकरिता जिल्हा वाटप करण्याबाबत…. 21/07/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(171 KB)
    एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम (सीपीटीपी)-10 अंतर्गत परिविक्षाधीन सहायक गट विकास अधिकारी, गट-ब यांना खातेनिहाय जिल्हा संलग्नता प्रशिक्षणाकरिता जिल्हा वाटप करण्याबाबत…. 21/07/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(200 KB)
    पंचायत समिती, कराड (जि. सातारा) येथील नवीन प्रशासकीय इमारत बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. 18/07/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(163 KB)
    मौजे येडेनिपाणी, ता.वाळवा, जि.सांगली येथील कै.स्वातंत्र सैनिक पांडू मास्तर उर्फ पांडूरंग गोविंद पाटील यांच्या स्मारकामधील आवश्यक कामांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. 18/07/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(147 KB)
    श्री संत सेवालाल महाराज, पोहरादेवी ता. मानोरा जि. वाशिम या तीर्थक्षेत्राच्या विकास आराखडयातील विकास कामांना निधी वितरीत करणेबाबत. 18/07/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(172 KB)
    उमरी व पोहरादेवी ता.मानोरा जि.वाशिम या तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यातील कामांना निधी वितरीत करण्याबाबत. 18/07/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(165 KB)
    पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानांतर्गत सन 2025-26 च्या वार्षिक आराखड्यानुसार जिल्ह्यानिहाय मंजुर करण्यात आलेल्या नवीन ग्रामपंचायत इमारत व नागरी सुविधा केंद्र खोली बांधकामाबाबत. 18/07/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(1 MB)
    श्री क्षेत्र संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी, अरण ता.माढा जि.सोलापूर या तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यास मान्यता देण्याबाबत. 18/07/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(172 KB)
    २०१४ च्या शासन निर्णयातील गट-क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) संवर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्यांच्या धोरणात सुधारणा. 23/05/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(146 KB)
    जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांच्या दिनांक १८ जून, २०२४ रोजीच्या धोरणात सुधारणा. 14/05/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(142 KB)
    बायोगॅस अनुदान सन 2024-25 दि. 27.03.2025 27/03/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(428 KB)
    बायोगॅस टर्न कि फ़ी अनुदान हप्ता II सन 2022-23 दि. – 25.03.2025 25/03/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(594 KB)
    प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान (PAM-JANMAN), T24-25 च्या बॅच-E अंतर्गत प्रकल्प प्रस्तावांमध्ये प्रशासकीय अनियमितता महाराष्ट्र राज्यासाठी 14/02/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(5 MB)
    प्रधानमंत्री-जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (PM-JANMAN) अंतर्गत आदिम जमातीतील पात्र लोकवस्त्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर बारमाही रस्त्यांनी जोडण्याबाबत. 15/01/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(139 KB)
    बायोगॅस टर्न की फ़ी हप्ता I सन 2022.23 दि. 28.11.2024 28/11/2024
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(559 KB)
    महाराष्ट्र राज्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना पीएमजीएसवाय-III, बॅच-I च्या २०२४-२५ अंतर्गत प्रकल्प प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता. 27/09/2024
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(3 MB)
    बायोगॅस अनुदान सन 2022-23 दि. 14.08.2024 14/08/2024
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(809 KB)
    प्रधानमंत्री-जनजाती आदिवासी न्याय महाअभियान लोकवस्त्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर बारमाही रस्त्यांनी जोडण्याबाबत. (PM-JANMAN) अंतर्गत आदिम जमातीतील पात्र 29/07/2024
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(166 KB)
    महाराष्ट्र राज्यातील २०२३-२४ वर्षासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY-III) बॅच-III अंतर्गत प्रकल्प प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता. 15/03/2024
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(10 MB)
    नवीन राष्ट्रीय बायोगॅस आणि सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत २०२३-२४ या वर्षासाठी अनुदान वितरणाबाबत. (१८ जिल्हे) 28/02/2024
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(432 KB)
    सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांचे नोंदणीकरण, सवलती व काम वाटप समिती रचना व कार्यपध्दतीबाबत. 05/04/2023
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(544 KB)
    बायोगॅस टर्न कि फ़ी अनुदान सन 2020-21 दि. 16.03.2023 16/03/2023
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(391 KB)
    बायोगॅस टर्न कि फ़ी अनुदान सन 2019-20 दि. 14.03.2023 14/03/2023
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(391 KB)
    बायोगॅस टर्न कि फ़ी अनुदान सन 2033-23 दि. 14.03.2023 GR सन 2022-2023 टर्न की फ़ी ll 14/03/2023
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(558 KB)