बंद

    अधिसूचना

    दस्तऐवज श्रेणीनुसार शोधा
    अधिसूचना
    शीर्षक तारीख पहा / डाउनलोड करा
    ग्रामपंचायत आर्वी-अनगरे, ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर मधुन आर्वी या महसुली गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणेबाबत. 06/05/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(287 KB)
    ग्रामपंचायत डोळंबा, ता.डिग्रस, जि.यवतमाळ मधून डोळंबवाडी या महसुली गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणेबाबत. 06/05/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(236 KB)
    ग्रामपंचायत निमगाव (टे), ता.माढा, जि.सोलापूर मधुन बादलेवाडी या महसुली गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणेबाबत. 15/04/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(272 KB)
    अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यानगर असे करण्याबाबत अधिसूचना 13/03/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(235 KB)
    ग्रामपंचायत बोरीबेल, ता.दौंड जि.पुणे मधून गाडेवाडी या महसुली गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणेबाबत. 10/02/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(224 KB)
    जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासक नियुक्ती आदेश. 15/01/2025
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(330 KB)
    पंचायत समिती चांदुर रेल्वे, धामगाव, तिवसा प्रशासक नियुक्ती. 31/12/2024
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(242 KB)
    पुनर्वासित डिंभे धरण क्षेत्रातील मौजे आंबेगाव, ता.आंबेगाव जि. पुणे येथील उर्वरित क्षेत्राचे ग्रामपंचायत बोरघर मध्ये समावेश करणेबाबत. 14/10/2024
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(446 KB)
    औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे करण्याबाबत अधिसूचना 11/10/2023
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(255 KB)
    उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव असें करण्याबाबत अधिसूचना 11/10/2023
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(254 KB)
    ता. जिवती, जि. चंद्रपूर येथील गट ग्रामपंचायत पुडीयालमोहदा चे विभाजन करुन अंतर्गत येणारे कुंभेझरी या नावाने स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणेबाबत….. 04/12/2018
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(51 KB)
    ग्रामपंचायत मसुरे डांगमोडेचे विभाजन करुन आंगणेवाडी, बिळवस, भोगलेवाडी व देऊळवाडा खेरवंद हया नवीन स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणेबाबत…. 02/11/2018
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(113 KB)
    ता. समुद्रपूर जिल्हा वर्धा येथील ग्रामपंचायत चाकूर अंतर्गत कानकाटी या गावाचे पुनर्वसन झाल्याने कानकाटी (पुनर्वसन) या नावाने नविन ग्रामपंचात स्थापन करणेबाबत…. 29/10/2018
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(53 KB)
    ता. सेलू येथील ग्रामपंचायत नवरगाव (पुनर्वसन) या नावाने नविन ग्रामपंचायत स्थापन करणेबाबत… 19/10/2018
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(75 KB)
    ग्रुप ग्रामपंचायत पाबळ, ता. पेण चे विभाजन करुन मौजे जिर्णे गावाकरीता स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणेबाबत….. 18/08/2018
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(70 KB)
    ग्रामपंचायत टेंभरे, ता. कर्जत, चे विभाजन करुन जामरुंग नविन ग्रामपंचायत स्थापन करणेबाबत… 16/08/2018
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(163 KB)
    ग्रुप ग्रामपंचायत खांडस, ता. कर्जत, जि.रायगडचे विभाजन करुन मौजे अंभेरपाडा व तुंगी या गावांसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणेबाबत…. 18/11/2017
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(122 KB)
    ग्रुप ग्रामपंचायत गुळसुंदे, ता. पनवेलचे विभाजन करुन स्वतंत्र तुराडे व वावेघर ग्रामपंचायत स्थापन करणेबाबत… 18/11/2017
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(122 KB)
    गोसेखुर्द प्रकल्पामुळे पुनर्वसित झालेल्या ग्रामपंचायत खराडा, ता. कुही ऐवजी खराडा (पुनर्वसन), ता. मौदा, जि. नागपूर या नावाने नविन ग्रामपंचायत स्थापन करणेबाबत… 18/11/2017
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(120 KB)
    जि. भंडारा, ता. पवनी येथील गट ग्रामपंचायत मालची अंतर्गत मौजा मालची या गावाचे पुनर्वसन झाल्याने मालची (पुनर्वसन) या नावाने नविन ग्रामपंचायत स्थापन करणेबाबत… 18/11/2017
    प्रवेशयोग्य आवृत्ती : पहा(119 KB)