परिपत्रके
दस्तऐवज श्रेणीनुसार शोधा
| शीर्षक | तारीख | पहा / डाउनलोड करा |
|---|---|---|
| Reform Utsav व People’s Plan Campaign (PPC) उपक्रमांची अंमलबजावणी व सनियंत्रण, जिल्हा व तालुका स्तरावर नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे तसेच २ ऑक्टोबर २०२६ रोजी ग्रामसभांचे करणेबाबत मार्गदर्शक सूचना. | 24/09/2026 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(1 MB)
|
| भारत सरकारच्या समर्थ पंचायत पोर्टलवर (Samarth Panchayat Portal) आपल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या महसुलाची माहिती अद्ययावत करणेबाबत | 24/09/2026 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(945 KB)
|
| केंद्र शासनाच्या दूरसंचार कायदा, २०२३ (Telecommunication Act, २०२३) व दूरसंचार नियम (Telecommunication (Right of way) Rules) २०२४ यांच्या ग्रामपंचायत स्तरावरील अमंलबजावणीबाबत | 24/09/2026 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(4 MB)
|
| “१ ऑक्टोबर” राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिन साजरा करण्याबाबत. | 22/09/2026 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(2 MB)
|
| महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ च्या जनजागृतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या वेबिनारमध्ये ग्रामविकास विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेचा सहभाग सुनिश्चित करण्याबाबत. | 22/09/2026 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(1 MB)
|
| दिनांक ०९.०९.२०२६ रोजी मा. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीच्या अनुषंगाने ग्रामपंचायतींमार्फत देण्यात येणाऱ्या सेवा व दाखल्यांबाबत ग्रामपंचायतनिहाय माहिती सादर करणेबाबत. | 11/09/2026 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(121 KB)
|
| न्यायालयीन प्रकरणांचा वेळेवर निपटारा करण्याबाबत ०१/०८/२०२६ रोजी झालेल्या बैठकीचे इतिवृत्त. | 05/08/2026 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(3 MB)
|
| गारगाई प्रकल्पा करीता आवश्यक पर्यायी वनीकरणासाठीच्या जमिनीकरीता ग्रामपंचायतीची ना-हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नसलेबाबत | 04/05/2026 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(377 KB)
|
| शासनाच्या महत्वाकांक्षी फ्लॅगशीप कार्यक्रम/योजना यांकरिता ग्रामपंचायतीच्या ना-हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नसलेबाबत. | 04/05/2026 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(283 KB)
|
| आपल्या व आपल्या अधिनस्त कार्यालयांचे शासकीय डोमेनचे ई मेल आयडी उपलब्ध करून देणेबाबत. | 28/04/2026 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(583 KB)
|
| मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत. | 23/04/2026 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(540 KB)
|
| जनगणना २०२६ च्या अनुषंगाने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत सूचना. | 17/04/2026 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(558 KB)
|
| मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत विविध स्तरावरील मुल्यमापन कालावधी वाढविण्याबाबत. | 14/04/2026 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(150 KB)
|
| जिल्हा परिषद फंड मॉनेटरिंग सिस्टीम (ZPFMS) वित्तिय वर्ष २०२५-२६ अखेर करावयाचे कामकाज, वित्तिय लेखांकन तसेच वित्तिय वर्ष २०२६-२७ च्या कामाकाजाबाबत मार्गदर्शक सूचना. | 28/03/2026 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(194 KB)
|
| मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत मुल्यमापनासंदर्भातील सूचना. | 27/03/2026 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(194 KB)
|
| दि १७/०२/२०२६ च्या आदेशान्वये माहे जानेवारी २०२६ते माहे डिसेंबर२०२६ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम (शुध्दीपत्र) | 25/03/2026 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(616 KB)
|
| जागतिक महिला दिनानिमित्त दि. ०८ मार्च २०२६ रोजी राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष महिला ग्रामसभा आयोजित करण्याबाबत. | 06/03/2026 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(3 MB)
|
| जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्याची बैठक. अध्यक्ष/उपाध्यक्ष/सभापती/उपसभापती निवडणूका घेणे. | 25/02/2026 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(145 KB)
|
| राईट ऑफ वे (ROW) आणि ऑपटिकल फाईबर (OFC) च्या अनुषंगाने माहिती देणे बाबत | 25/02/2026 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(479 KB)
|
| मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत २० % गावांच्या निवडीबाबत. | 20/02/2026 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(1 MB)
|
| ग्रामपंचायत निवडणूक 2026 प्रभाग रचना कार्यक्रम | 17/02/2026 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(800 KB)
|
| Single Unified Portal या प्रणालीच्या वापराबाबत. १७.२.२०२६ | 17/02/2026 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(102 KB)
|
| मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सेलिब्रिटींसोबतच्या कार्यक्रमाचे वेळापत्रक. | 02/01/2026 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(208 KB)
|