अधिसूचना
दस्तऐवज श्रेणीनुसार शोधा
| शीर्षक | तारीख | पहा / डाउनलोड करा |
|---|---|---|
| जिल्हा परिषद यवतमाळ, पंचायत समिती उमरखेड मधील गट ग्रामपंचायत बेलखेडचे विभाजन करून कैलासनगर येथे नवीन स्वतंत्र गट ग्रामपंचायत स्थापन करणेबाबत | 31/12/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(286 KB)
|
| ग्रुप ग्रामपंचायत रहाळपटी, ता. जि. छत्रपती संभाजीनगरचे विभाजन करुन मौजे बनवाडी तांडा या गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणेबाबत | 31/12/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(241 KB)
|
| महाराष्ट्र जिल्हा परिषदा नियम, १९६२ आणि महाराष्ट्र पंचायत समित्या (निर्वाचक गण आणि निवडणूका घेणे) नियम, १९६२ मध्ये उमेदवारांच्या नावांच्या वर्गीकरण व वर्णानुक्रमासंदर्भात आवश्यक ती सुधारणा करण्याबाबत. | 30/12/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(3 MB)
|
| अपिल विषयक तरतूद रद्द करणेबाबत महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ यात आणखी सुधारणा करण्यारिता अध्यादेश. | 30/12/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(3 MB)
|
| महाराष्ट्र जिल्हा परिषदा (निवडणूक विभाग आणि निवडणूका घेणे) नियम, १९६२ आणि महाराष्ट्र पंचायत समित्या (निर्वाचक गण आणि निवडणूका घेणे) नियम, १९६२ मधील अपिल विषयक तरतूद रद्द करण्याबाबत. | 30/12/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(3 MB)
|
| ग्रामपंचायत कौठाळी, ता. परळी वै., जि. बीड मधून कौठळी तांडा येथे स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणेबाबत | 30/12/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(237 KB)
|
| जिल्हा परिषद यवतमाळ,पंचायत समिती-आर्णीमध्ये चिचबर्डी नवीन स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणेबाबत | 30/12/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(261 KB)
|
| जिल्हा परिषद यवतमाळ,पंचायत समिती-महागाव मध्ये सुधाकरनगर नवीन स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणेबाबत | 30/12/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(262 KB)
|
| जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती जुन्नर मधील गट ग्रामपंचायत गोळेगावचे विभाजन करुन अष्टविनायक लेण्याद्री येथे नवीन स्वतंत्र गट ग्रामपंचायत स्थापन करणेबाबत | 21/11/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(779 KB)
|
| महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (सुधारणा) नियम, २०२५. | 12/11/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(219 KB)
|
| ग्रुप ग्रामपंचायत वडोद (बु.), ता. खुलताबाद, जि.छत्रपती संभाजीनगर मधून वडोद (खु) ही स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणेबाबत | 12/11/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(238 KB)
|
| जिल्हा परिषद यवतमाळ पंचायत समिती पुसद मधील गट ग्रामपंचायत धनसळ चे विभाजन करुन उपवनवाडी येथे नवीन स्वतंत्र गट ग्रामपंचायत स्थापन करणेबाबत | 10/11/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(272 KB)
|
| जिल्हा परिषद यवतमाळ पंचायत समिती पुसद मधील गट ग्रामपंचायत पिंपळखुटा चे विभाजन करुन बजरंगनगर येथे नवीन स्वतंत्र गट ग्रामपंचायत स्थापन करणेबाबत | 10/11/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(241 KB)
|
| मौजे जेजुरी ग्रामीण, ता.पुरंदर, जि.पुणे येथील त्रिशंकु असलेल्या वाडया वस्त्यांची देवमळा, स्टेशननगर या नावाने स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणेबाबत | 20/10/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(252 KB)
|
| ग्रुप ग्रामपंचायत गाजगाव, ता.गंगापूर, जि.छ.संभाजीनगर मधून खादगाव/देर्डा ही स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणेबाबत | 17/10/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(226 KB)
|
| कामठी तालुक्यातील कोरडी या गट ग्रामपंचायतीचे विभाजन करुन पांजरा या महसुली गावाकरिता स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणेबाबत | 19/09/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(270 KB)
|
| संत सेवालाल महाराल बंजार/लमाण तांडा समृध्दी योजने अंतर्गत जिल्हा परिषद-यवतमाळ,पंचायत समिती-महागाव मधील गट ग्रामपंचायत मुडाणा चे विभाजन करुन साधुनगर येथे नवीन स्वतंत्र गटग्रामपंचायत स्थापन करणेबाबत. | 18/09/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(273 KB)
|
| संत सेवालाल महाराज बंजारा/लमाण तांडा समृध्दी योजने अंतर्गत जि.प. यवतमाळ, पंचायत समिती-पुसद मधील गट ग्रामपंचायत पारवा बु. चे विभाजन करुन पारवा खुर्द येथे नवीन स्वतंत्र गटग्रामपंचायत स्थापन करणेबाबत. | 18/09/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(375 KB)
|
| पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षणाबाबत. | 17/09/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(10 MB)
|
| काशिलिंगेश्वर नगर ग्रामपंचायतीबाबत | 12/09/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(257 KB)
|
| अधिसूचना दिनांक 9 सप्टेंबर 2025 जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती आरक्षणाबाबत | 09/09/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(405 KB)
|
| ग्रामपंचायत हिंगणीबेर्डी ता. दौंड, जि.पुणे मधून काळेवाडी ही स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणेबाबत | 14/08/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(246 KB)
|
| सावनेर तालुका अंतर्गत पोटा (चनकापूर) या ग्रामपंचायतीचे विभाजन करुन पोटा व चनकापूर या गावाकरीता स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा मिळण्याबाबत | 08/08/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(314 KB)
|
| ग्रामपंचायत ढाकाळे, ता. बारामती, जि.पुणे मधून खामगळवाडी ही स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणेबाबत | 08/08/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(314 KB)
|
| ग्रुप ग्रामपंचायत निबांयती, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर मधून रामपुरा येथे स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणेबाबत | 07/08/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(315 KB)
|
| ग्रामपंचायत कानडी बोरगांव, ता. जि.लातूर मधून सेवादासनगर, ता.जि. लातूर येथे स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणेबाबत | 22/07/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(769 KB)
|
| ग्रुप ग्रामपंचायत धावडा-चिंचवण, ता.सिल्लोड, जि.छ.संभाजीनगर चे विभाजन करुन मौजे चिंचवड या महसुली गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करणेबाबत. | 22/07/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(260 KB)
|
| ग्रामपंचायत ढोरे भांबुरवाडी, ता.खेड, जि.पुणे मधून जरेवाडी येथे स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याबाबत. | 22/07/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(239 KB)
|
| महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 145 (1) नुसार ग्रामपंचायत घुमरी, ता.कर्जत, जि.अहिल्यानगर ग्रामपंचायत विसर्जित करण्याबाबत. | 21/07/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(2 MB)
|
| केंद्रप्रमुख सेवाप्रवेश नियम सुधारित अधिसूचना 18.7.2025 | 18/07/2025 |
प्रवेशयोग्य आवृत्ती :
पहा(265 KB)
|