प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण
ग्रामीण गृहनिर्माण योजनांची माहिती – 06.09.2023-1
लाभार्थी:
ग्रामसभेमार्फत तयार केलेल्या कायमस्वरुपी प्रतिक्षा यादी (PWL) मधून लाभार्थ्यांची निवड करण्यात येते.
फायदे:
घरकुल बांधकामाकदरता साधारण क्षेत्रात रु. 1.20लक्ष व नक्षलग्रस्त/डोंगराळ लाभार्थ्यांना रु. 1.30लक्ष प्रति लाभाथी अर्थसहाय्य अनुज्ञेय आहे.
अर्ज कसा करावा
लागू नाही