मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान कार्यशाळा व प्रशिक्षण वर्ग आयोजन २०२५
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत राज्यस्तरीय कार्यशाळा आणि प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्याबाबत.
कार्यशाळा व प्रशिक्षण वर्गाचे आयोजन दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता, गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट, पुणे