२० लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण व १० लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरण कार्यक्रम.
२० लक्ष लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वितरण व १० लक्ष लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरण कार्यक्रम
पंतप्रधान आवास योजना, ग्रामीण टप्पा-2 मध्ये राज्यात 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र तर 10 लाख लाभार्थ्यांना घरकुलासाठी प्रथम हप्ता वितरण कार्यक्रम पुणे येथील बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलात शनिवारी (दि. 22) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे आणि प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण (टप्पा 2) अंतर्गत लाभार्थी प्रशिक्षणचे आयोजन केले आहे.
शनिवार, दि. २२ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ४.३५ वाजता
स्थळ: बॅडमिंटन हॉल, श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे