राज्यातील जिल्हापरिषदा
कोकण विभाग
ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग
नाशिक विभाग
नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, अहिल्यानगर.
पुणे विभाग
पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर
छत्रपती संभाजी नगर विभाग
छत्रपती संभाजी नगर, जालना, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली
अमरावती विभाग
अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ
नागपूर विभाग
नागपूर, भंडारा, गोदिया, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली
या जिल्हा परिषद स्तरावर प्रशासकीय प्रमुख म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समिती स्तरावर गट विकास अधिकारी व ग्रामपंचायत स्तरावर ग्राम विकास अधिकारी हे अधिकारी कार्यरत आहेत.