बंद

    बातम्या

    Click here to download ->  Awaas Mitra Application

    • श्री. देवेंद्र फडणवीस
    • माननीय डी.सी.एम. श्री. शिंदे
    • Smt. Sunetra Ajit Pawar
    • श्री. जयकुमार गोरे
    • श्री. योगेश कदम
    • श्री. एकनाथ डवले

    विभागाविषयी

    ग्रामविकास विभागाची स्थापना दि. १ मे १९६० रोजी झाली. ग्रामीण भागाच्या सर्वांगिण विकासासाठी महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभाग कार्यरत आहे. राज्यातील गावे स्वयंपुर्ण व्हावीत, तिथे सर्व मुलभुत सुविधा उपलब्ध असाव्यात व तेथील जनतेला सर्व सुविधा गावातच उपलब्ध व्हाव्यात या हेतुने स्वच्छ, सुंदर व हरित ग्राम तयार करण्यासाठी विविध उपक्रम राबविणे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाद्वारे दारिद्रय निर्मुलनाचे उपक्रम चालविणे, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत निवारा व निवारा विषयक सुविधा पुरविणे, प्रशिक्षणातून विकास कार्यक्रमांतर्गत लोक प्रतिनिधींचे सक्षमीकरणाद्वारे पंचायती राज व्यवस्था बळकट करणे हे या विभागाचे प्रमुख उद्दीष्ट आहे.

    या विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासासाठी व नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना, उपक्रम राबविण्यात येतात. जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपचांयत आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातूनही विकासकामे राबविली जातात. मजबूत पंचायतराज प्रणाली मार्फत रचनात्मक, सर्वसमावेशक व स्थायी ग्रामीण भागाचा सर्वांगिण विकास साधणे हे या विभागाचे ध्येय आहे.

    अधिक वाचा …

    राज्यस्तरिय कार्यक्रम

    मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान कार्यशाळा व प्रशिक्षण वर्ग आयोजन २०२५

    मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान कार्यशाळा व प्रशिक्षण वर्ग आयोजन २०२५

    09/15/2025

    मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत राज्यस्तरीय कार्यशाळा आणि प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्याबाबत. कार्यशाळा व प्रशिक्षण वर्गाचे आयोजन दि.२६…

    राज्यातील जिल्हापरिषदा

    कोकण विभाग
    ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग

    नाशिक विभाग
    नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, अहिल्यानगर.

    पुणे विभाग
    पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर

    छत्रपती संभाजी नगर विभाग
    छत्रपती संभाजी नगर, जालना, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली

    अमरावती विभाग
    अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ

    नागपूर विभाग
    नागपूर, भंडारा, गोदिया, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली

    या जिल्हा परिषद स्तरावर प्रशासकीय प्रमुख म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समिती स्तरावर गट विकास अधिकारी व ग्रामपंचायत स्तरावर ग्राम विकास अधिकारी हे अधिकारी कार्यरत आहेत.

    प्रदर्शित करण्यासाठी कोणतेही पोस्ट नाही

    छायाचित्र दालन