बंद
    Hon._CM_Maharashtra.
    माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस
    माननीय डी.सी.एम. श्री. शिंदे
    माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे
    Shri Ajit Pawar
    माननीय उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार
    Hon. Shri. Jayakumar Gore
    माननीय मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग श्री. जयकुमार गोरे
    Hon. Shri Yogesh Kadam
    माननीय राज्यमंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग श्री. योगेश कदम
    PS EKNATH_DAWALE
    प्रधान सचिव, ग्रामविकास व पंचायतराज विभाग श्री. एकनाथ डवले

    विभागाविषयी

     

    ग्रामविकास विभागाची स्थापना दि. १ मे १९६० रोजी झाली. ग्रामीण भागाच्या सर्वांगिण विकासासाठी महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभाग कार्यरत आहे. राज्यातील गावे स्वयंपुर्ण व्हावीत, तिथे सर्व मुलभुत सुविधा उपलब्ध असाव्यात व तेथील जनतेला सर्व सुविधा गावातच उपलब्ध व्हाव्यात या हेतुने स्वच्छ, सुंदर व हरित ग्राम तयार करण्यासाठी विविध उपक्रम राबविणे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाद्वारे दारिद्रय निर्मुलनाचे उपक्रम चालविणे, इंदिरा आवास योजनेअंतर्गत निवारा व निवारा विषयक सुविधा पुरविणे, प्रशिक्षणातून विकास कार्यक्रमांतर्गत लोक प्रतिनिधींचे सक्षमीकरणाद्वारे पंचायती राज व्यवस्था बळकट करणे हे या विभागाचे प्रमुख उद्दीष्ट आहे.

    या विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासासाठी व नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना, उपक्रम राबविण्यात येतात. जिल्हापरिषद, पंचायत समिती तसेच ग्रामपचांयत आदी स्थानिकस्वराज्य संस्थांच्या माध्यमातूनही विकासकामे राबविली जातात. मजबूत पंचायतराज प्रणाली मार्फत रचनात्मक, सर्वसमावेशक व स्थायी ग्रामीणविकास साधणे हे या विभागाचे ध्येय आहे.

    अधिक वाचा …

    राज्यस्तरिय कार्यक्रम

    Mahalashmi Saras Event

    महालक्ष्मी सरस २०२३-२४

    एफ जे, वाय

    मुंबई | 26 डिसेंबर 2023 भारतातील कारागीरांना सशक्त बनवा आणि BKC, मुंबई येथे जीवंत भारतीय संस्कृतीशी कनेक्ट व्हा….

    राज्यातील जिल्हापरिषदा

    कोकण विभाग
    ठाणे, पालघर, रायगड,रत्नागिरी,सिंधुदूर्ग

    नाशिक विभाग
    नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, अहमदनगर

    पुणे विभाग
    पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर

    छत्रपती संभाजी नगर विभाग
    छत्रपती संभाजी नगर, जालना, धाराशिव, बीड, लातूर, नांदेडपरभणी, हिंगोली

    अमरावती विभाग
    अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ

    नागपूर विभाग
    नागपूर, भंडारा, गोदिया, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली

    या जिल्हा परिषद स्तरावर प्रशासकीय प्रमुख म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत समिती स्तरावर गट विकास अधिकारी व ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवक हे अधिकारी कार्यरत आहेत.