जिल्हा परिषद फंड मॉनिटरिंग सिस्टिम

  • योजनेचा हेतू : शासन स्तरावरील LRS प्रणाली ज्याप्रमाणे राज्य शासनाच्या योजनांच्या निधी वितरणासाठी तयार करण्यात आली आहे, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद स्तरावरील योजनेचे निधी वितरण थेट कंत्राटदार/लाभधारकांना करण्याकरीता येस बॅंकेकडून निशूल्क सॉफ्टवेअर तयार करून सर्व निधीचे वितरण या प्रणाली मधून करणे व त्याचे लेखापरीक्षण ॲटोमॅटीकली मिळणे, हा या योजनेमागचा हेतू असेल. या योजनेच्या सॉफ्टवेअरचे विकसनचे काम जिल्हा परिषद नाशिक येथे चालू आहे.