महाराष्ट्र विकास सेवा

महाराष्ट्र विकास सेवा

महाराष्ट्र विकास सेवातील अधिका-यांचा वैयक्तिक तपशील http://www.hrismdsgov.in या संकेतस्थळावर भरण्यात आला आहे. सोबत जोडलेल्या पत्रातील नमुद गेस्ट लॉग इन वापरून सर्व अधिका-यांनी त्यांचा वैयक्तिक तपशिल तपासावा व त्यात काही त्रुटी / सुधारणा असल्यास त्या दिनांक 31 जानेवारी 2016 आपल्या स्वताच्या स्वाक्षरीच्या पत्राने ई-मेल द्वारे (ravindra.patil80@nic.in) शासनाच्या निदर्शनास आणून दृयाव्यात.

Pdf-iconHrismds(मराठी) (821KB)