ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी विशेष अनुदान

ग्रामपंचायतींना जनसुविधेसाठी विशेष अनुदान ही जिल्हास्तरीय योजना असून या योजनेसाठी नियोजन विभागाकडून जिल्हा नियोजन समितीला निधी उपलब्ध करून देण्यात येतो.

ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी विशेष अनुदान योजनेविषयी अधिक वाचा