केंद्र शासनाने दिनांक 1 एप्रिल, 2016 पासून नवीन मंजूर घरकुलांकरिता साधारण क्षेत्र रू.1.20 लक्ष आणि नक्षलग्रस्त व डोंगराळ क्षेत्राकरिता रू.1.30 लक्ष इतकी प्रती घरकुल किंमत निश्चित केलेली आहे. राज्यात केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार प्रधान मंत्री आवास

Marathi
तारीख: 
Tuesday, October 18, 2016
बातम्या : 
केंद्र शासनाने दिनांक 1 एप्रिल, 2016 पासून नवीन मंजूर घरकुलांकरिता साधारण क्षेत्र रू.1.20 लक्ष आणि नक्षलग्रस्त व डोंगराळ क्षेत्राकरिता रू.1.30 लक्ष इतकी प्रती घरकुल किंमत निश्चित केलेली आहे. राज्यात केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार प्रधान मंत्री आवास योजना (ग्रामीण) राबविण्यास शासनाची मान्यता