महाराष्ट्र शासन ग्राम विकास व पंचायतराज विभाग भारत सरकार
मुख्य दिशादर्शक प्रारंभ
Label
   
           
क्रमांकबातम्यातारीखडाउनलोड
1 राज्य व्यवस्थापन कक्ष – ग्रामीण गृहनिर्माण जाहिरात 07-13-17 Download PDF
2 केंद्र शासनाने दिनांक 1 एप्रिल, 2016 पासून नवीन मंजूर घरकुलांकरिता साधारण क्षेत्र रू.1.20 लक्ष आणि नक्षलग्रस्त व डोंगराळ क्षेत्राकरिता रू.1.30 लक्ष इतकी प्रती घरकुल किंमत निश्चित केलेली आहे. राज्यात केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार प्रधान मंत्री आवास योजना (ग्रामीण) राबविण्यास शासनाची मान्यता 10-18-16 Download PDF
3 महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांच्या विवक्षित कामासाठी सेवानिवृत्त लेखाधिकारी यांना ११ महिने किंवा शासन ठरवेल त्या कालावधीकरिता करार पद्धतीने भरण्यासाठी इम्पॅनल करणेबाबतची जाहिरात 11-10-16 Download PDF
4 राज्य व्यवस्थापन कक्ष - ग्रामीण गृह निर्माण (SMU-RH),बेलापूर,नवी मुंबई येथे बाहययंत्रणा कंपनी /संस्था यांचेद्वारे राज्य समन्वयक पदाच्या सेवा उपलब्ध होणेबाबत 12-09-16 Download PDF
5 राज्यातील सर्व जिल्ह्यातील तालुक्यामधील किमान एका गावामध्ये प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण अंतर्गत अर्धकुशल गवंड्यास प्रशिक्षण CSDCI/DGT यांनी प्राधिकृत केलेल्या प्रशिक्षण देणाऱ्या (Training Provider) संस्थांची निवड करणेबाबत 12-26-16 Download PDF
6 राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयामध्ये दोन शिपाई पदासाठी पात्रताधारक व्यक्तींच्या सेवा ११ महिने कालावधीसाठी बाह्य कंपनी किंवा संस्थेकडून उपलब्ध करून देण्याबाबतची जाहिरात 01-13-17 Download PDF
7 मुख्यमंत्री ग्रामसडक योजना- महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेकरीता कंत्राटी तत्वावर तांत्रिक सल्लागार यांची नेमणुक करणेबाबत 03-18-17 Download PDF
8 मुख्यमुत्री ग्रामसडक योजना- महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेकरीता कंत्राटी तत्वावर सेवानिवृत्त लेखाधिकारी यांची नेमणुक करण्याबाबतची जाहीरात. 04-06-17 Download PDF
9 महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत राबविण्यात येणा-या प्रकल्पासाठी वित्तीय नियंत्रक हे पद एका वर्षाच्या कालावधीसाठी करार पद्धतीने भरण्याबाबतची जाहिरात 07-27-17 Download PDF
10 सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ग्रामविकास विभागात करार पध्दतीने नियुक्तीबाबत जाहिरात 04-07-17 Download PDF
11 राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृह निर्माण राज्य समन्वय 2 पदे कंत्राटी पद्धतीने भरणेबाबत 07-31-17 Download PDF
12 राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृह निर्माण राज्य समन्वय 2 पदे कंत्राटी पद्धतीने भरणेबाबत 08-18-17 Download PDF
13 महाराष्ट्र विकास सेवा गट-अ व गट-ब मधील अधिकाऱ्यांच्या पदस्थापना, बदली याबाबत सक्षम प्राधिकाऱ्यास शिफारस करण्यासाठीच्या नागरी सेवा मंडळ (1) च्या बैठकीबाबत 08-18-17 Download PDF
14 राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयातील राज्य समन्वयक आयटी पदाच्या मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी 08-24-17 Download PDF
15 राज्य व्यवस्थापन कक्ष – ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयात कंत्राटी पदावर विविध पदे भरण्याबाबतच्या पात्र/अपात्र उमेदवारांची यादी 10-07-17 Download PDF
16 उदयोगांना सर्व मंजूऱ्या/परवाणे मिळविणे सुलभ होण्याकरीता स्थापन केलेल्या मैत्री कक्षाकरिता नोडल अधिकारी नेमण्याबाबात. 10-13-17 Download PDF
17 महाराष्ट्र विकास सेवा गट-अ व ब मधील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत नागरी सेवा मंडळ (१) च्या बैठकीबाबत पूर्वसूचना- नोव्हेंबर, 2017 11-06-17 Download PDF
18 दिनांक ‍१ जानेवारी ते दिनांक 15 जानेवारी, 2018 या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करणेबाबत. 01-12-18 Download PDF
19 अभिनंदन राष्ट्रीय स्तरावरील ई-पुरस्कार 2016-17 साठी महाराष्ट्राला तृतीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 01-17-18 Download PDF
20 राज्य व्यवस्थापन कक्ष – ग्रामीण गृहनिर्माण जाहिरात 01-24-18 Download PDF
21 राज्यातील ग्रामपंचायतींचे मत्ता, हक्क व दायित्वे संबंधित नगर पंचायत/ नगर परिषद/ महानगर पालिकेकडे हस्तातंरित करण्याबाबत 01-06-17 Download PDF
22 महाराष्ट्र विकास सेवा गट-अ व ब मधील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत नागरी सेवा मंडळ (१) च्या बैठकीबाबत पूर्वसूचना- ऑगस्ट, 2017 08-19-17 Download PDF
23 Executive Engineer,Financial Adviser,Architect, State co- ordinator, final shortlist 16/10/2017 10-16-17 Download PDF
24 मुखमंत्री ग्रामसडक योजना :- सेवानिवृत्ती उपअभियंता यांची नेमणूक करण्याकरीता एमपॅनलमेन्ट करण्याबाबत 07-06-18 Download PDF
25 शासन निर्णय ग्रामविकास विभाग, क्र. जिपर-2018/प्र.क्र.335/बांधकाम-3 दि. 06.10.2018 ला स्थगिती देण्याबाबत. 10-26-18 Download PDF
26 CSDCI-DGP यांनी प्राधिकृत केलेल्या अर्धकुशल गवंड्यास प्रशिक्षण देणाऱ्या (Training Provider) संस्थांची निवड करणेबाबत 01-13-17 Download PDF
27 संग्राम केंद्रातील परिचालक/ब्लॉक मॅनेजर/डिस्ट्रीक्ट मॅनेजर यांना प्रकल्पामध्ये सामावून घेण्याबाबतचे मा. सचिव (ग्राम विकास) व मुख्य परिचालन अधिकारी सी.एस.सी.-एस.पी.व्ही. यांच्यात झालेल्या बैठकीचे ईतिवृत्त पहावे. 03-18-17 Download PDF
28 जिल्हा परिषद, बांधकाम विभागातर्फे देण्यात येणा-या कंत्राटी कामाचा (BOT सह) व ते काम पूर्ण करण्यासाठी नियुक्त केलेल्या कामगारांचा विमा शासकीय विमानिधीकडे उतरविण्याबाबत. 10-09-18 Download PDF
29 राज्य व्यवस्थापन कक्ष – ग्रामीण गृहनिर्माण कार्यालय, बेलापूर येथे रिक्त असलेल्या विविध पदांबाबतची जाहिरात 09-15-17 Download PDF
30 महाराष्ट्र विकास सेवा गट-अ मधील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत नागरी सेवा मंडळ (१) च्या बैठकीबाबत पूर्वसूचना. 09-17-18 Download PDF
31 महाराष्ट्र विकास सेवा गट-ब मधील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत नागरी सेवा मंडळ (१) च्या बैठकीबाबत पूर्वसूचना. 09-18-18 Download PDF