महाराष्ट्र शासन ग्राम विकास व पंचायतराज विभाग भारत सरकार
मुख्य दिशादर्शक प्रारंभ
Label

शासन परिपत्रकेक्रमांकदस्तएवज क्रमांकविषयदस्तावेजाचे प्रकारदिनांकआकार (MB)डाऊनलोड
1 शासन परिपत्रक क्रमांक आरटीएस-2017/प्र.क्र.52/आस्था.5 महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमान्वये देण्यात येणाऱ्या सर्व सेवांची यादी जनतेकरिता प्रसिध्द करणे व सदर अधिनियमाचे बोधचिन्ह (Logo) व घोषवाक्य (Tagline) चा वापर करणेबाबत. परिपत्रक 12/11/2018 0.09 PDF
2 परास2015/प्र.क्र.346/बांधकाम-3 जिल्हा परिषद, बांधकाम विभागातर्फे देण्यात येणा-या कंत्राटी कामाचा (BOT सह) व ते काम पूर्ण करण्यासाठी नियुक्त केलेल्या कामगारांचा विमा शासकीय विमानिधीकडे उतरविण्याबाबत. परिपत्रक 05/10/2018 0.56 PDF
3 ‍व्हीपीएम2018/प्र.क्र.1/पंरा4 मालमत्ता कर आकारणी व नमुना नं. ८ नोंदीबाबत प्राप्त तक्रारींचे निवारण होण्याकरीता संनियत्रण समितीने आढावा घेणेबाबत. परिपत्रक 08/08/2018 0.83 PDF
4 आसक-2017/प्र.क्र.32/आपले सरकार कक्ष आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पा अंतर्गत “देयक संगणक प्रणालीद्वारे” सीएससी - एसपीव्हीस देयके अदा करणेबाबत परिपत्रक 31/10/2017 3.24 PDF
5 आसक-2017/प्र.क्र. 92/आपले सरकार कक्ष आपले सरकार सेवा केंद्राअंतर्गत केंद्र चालकांच्या शिस्तभंगाबाबत मार्गदर्शक सूचना. परिपत्रक 13/10/2017 3.21 PDF
6 आसक-2017/प्र.क्र.32/अपले सरकार कक्ष आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पा अंतर्गत “देयक संगणक प्रणालीद्वारे” सीएससी - एसपीव्हीस देयके अदा करणेबाबत परिपत्रक 06/09/2017 3.26 PDF
7 संग्राम-2015/प्र. क्र.93/संग्राम कक्ष राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये “आपले सरकार सेवा केंद्र (ASSK)” उभारणी व अंमलबजावणीबाबत मार्गदर्गक सूचना परिपत्रक 31/03/2017 3.11 PDF
8 आसक2017/प्र.क्र.35/आपले सरकार कक्ष आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाचे संनियंत्रण व इत्यादी कामकाज करण्यासाठी राज्य प्रकल्प संचालक, राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान/ राष्ट्रीय ग्राम स्वराज्य, राज्य कक्ष यांना प्रधिकृत करणेबाबत. परिपत्रक 23/03/2017 2.04 PDF
9 जिवायो-2015/प्र.क्र.191/पंरा-8 जिल्हा नियोजन समितीकडील रस्ते क्षेत्रासाठी लेखाशिर्ष 3054 व 5054 अंतर्गत उपलब्ध होणाऱ्या निधीतून करावयाच्या रस्ते बांधणीबाबत मार्गदर्शक सूचना. परिपत्रक 03/09/2016 0.19 PDF
10 ग्रासयो-2016/प्र.क्र.322/योजना-9 प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतंर्गत बांधण्यात आलेल्या पूल व मोऱ्या तपासणी संदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचना परिपत्रक 09/08/2016 0.19 PDF
123