महाराष्ट्र शासन ग्राम विकास व पंचायतराज विभाग भारत सरकार
मुख्य दिशादर्शक प्रारंभ
Label

शासन निर्णय

शोधा
क्रमांकशीर्षकसांकेतांक क्रमांकजी.आर. दिनांकडाउनलोड
1 महाराष्ट्र विकास सेवा गट अ मधील अधिकाऱ्यांच्या पदस्थापना. 201804211655014520 23-04-2018 GR
2 राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण अंतर्गत गठीत कार्यकारी समिती (Executive Committee) ची सदस्य संख्या कमी करण्याबाबत. 201804201706392020 21-04-2018 GR
3 आपले सरकार सेवा केंद्राअंतर्गत केंद्र चालकांच्या शिस्तभंगाबाबत मार्गदर्शक सूचना. 201804201723337420 21-04-2018 GR
4 आपले सरकार सेवा केंद्राअंतर्गत केंद्र चालकांच्या मोबदल्यासंदर्भात केंद्र चालकांनी केलेल्या तक्रारींबाबत करावयाची कार्यवाही. 201804201719079020 21-04-2018 GR
5 केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तर / विभागीयस्तर / जिल्हास्तर यावरील निर्माण करण्यात आलेल्या योजनेतर हंगामी पदांना मंजुरी मिळणेबाबत. 201804181507175420 18-04-2018 GR
6 स्मार्ट ग्राम पुरस्कार योजनेतून जिल्हा स्मार्ट ग्राम व तालुका स्मार्ट ग्राम म्हणून निवडण्यात आलेल्या ग्रामपंचायतींना पारितोषिक प्राप्त रकमेतून नाविन्यपूर्ण कामे करणेबाबत. 201804161215290720 16-04-2018 GR
7 राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त केंद्र शासनास सादर करावयाच्या आराखड्यासाठी उच्चस्तरीय समितीचे गठण करणेबाबत.. 201804161231396320 16-04-2018 GR
8 सार्वजनिक रस्त्यावरील प्रवेशद्वार/ कमानीबाबत... 201804161459516820 16-04-2018 GR
9 दिनांक १४ एप्रिल ते ५ मे २०१८ या कालावधीत राज्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्राम स्वराज अभियान राबविणेबाबत.. 201804131435133520 13-04-2018 GR
10 मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सन 2017-18 या वित्तीय वर्षात वाढीव राखीव उद्दिष्टा मधुन नागपूर जिल्हयातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबत 201804131259405720 12-04-2018 GR