महाराष्ट्र शासन ग्राम विकास व पंचायतराज विभाग भारत सरकार
मुख्य दिशादर्शक प्रारंभ
Label

पारितोषिक


राष्ट्रिय पंचायत डिव्होलुशन ईंडेक्स मध्ये महाराष्ट्र राज्याचा द्वितीय क्रमांक

राष्ट्रिय पंचायत डिव्होलुशन ईंडेक्स मध्ये महाराष्ट्र राज्याचा द्वितीय क्रमांक

अधिक माहितीसाठी पुढील लिंकवर क्लिक करा -> ../../Site/Upload/Pdf/PRaward.pdf

 

पंचायत डिव्होल्युशन इंडेक्समध्ये काम केलेल्या अधिकारी / कर्मचारी यांची यादी.

 1. श्रीमती मंजिरी ज. टकले

  राज्य नोडल अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त (तपासणी), कोकण विभाग.

 2. श्रीमती सरोज रा. देशपांडे

राज्य तांत्रिक अधिकारी तथा कक्ष अधिकारी, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, महाराष्ट्र.

 

 1. श्री. बाळासाहेब जगताप

  विकेंद्रीकरण तज्ञ, राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान, पुणे.

 

 1. श्री. रोहिदास रामदास सपकाळे

वरिष्ठ सहाय्यक, पंचायत समिती कल्याण, जिल्हा परिषद- ठाणे

 

 1.  श्री. मोहन कपुर ठाकुर

कनिष्ठ सहाय्यक, पंचायत समिती कल्याण, जिल्हा परिषद- ठाणे

 

 1. श्री. प्रसाद पवार

 वरिष्ठ सहाय्यक, पंचायत समिती पनवेल, जिल्हा परिषद- रायगड

 

 1. श्री. सुधीर मढवी

कनिष्ठ सहाय्यक, पंचायत समिती पनवेल, जिल्हा परिषद- रायगड

 

8.  श्रीमती अंजली अभिमन्यू सुर्यवंशी
विभागीय उप संचालक, कोकण विभाग, राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान.